शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

कुडतरी जिमखाना उपांत्य फेरीत

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM

मडगाव : कुडतरी जिमखानातर्फे आयोजिलेल्या 26 व्या कुडतरी पंचायत चषक आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात कुडतरी जिमखाना संघाने जॉएल फर्नाडीसने नोंदवीलेल्या एकमेव गोलाच्या बळावर सेंट अँथनी क्लब कोलवा संघाचा 1-0 गोलाने पराभव केला या बरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुडतरी येथील चर्चच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या समान्यात 9 ...


मडगाव : कुडतरी जिमखानातर्फे आयोजिलेल्या 26 व्या कुडतरी पंचायत चषक आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात कुडतरी जिमखाना संघाने जॉएल फर्नाडीसने नोंदवीलेल्या एकमेव गोलाच्या बळावर सेंट अँथनी क्लब कोलवा संघाचा 1-0 गोलाने पराभव केला या बरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कुडतरी येथील चर्चच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या समान्यात 9 व्या मिनीटाला जॉएल फर्नाडीसने झेवियर डायसने दिलेल्या पासवर केला. त्यापूर्वी कोलवाच्या संघालापेनल्टीवर गोल करण्याची संधी प्राप्त झाली होती पण संगाच्या खेळाडूने ती दवडली.याबरोबर कुडतरीच्या नेल्सन फर्नाडीसने बचावफळीवर उत्कृष्ट प्रदशर्न केले.