शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 3:22 PM

आम आदमीच्या केजरीवालांचे एका दिवसाचे बिल 1.85 लाख

बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या शपथग्रहन सोहळ्याचा एका दिवसाचा खर्च पाहून तुमच्या पायाखालची जमीनच घसरून जाईल. या सात मिनिटांच्या शपथविधी समारंभाला तब्बल 42 लाख रुपये खर्च करण्यात आले. तर आम आदमी पाटीचे बिरुद मिरवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका रात्रीत दोन लाखांचे बिल केले आहे. हे सर्व माहिती अधिकारात समोर आले आहे.  कुमारस्वामी यांचा शपथविधी कार्यक्रम सात मिनिटांचा होता. यासाठी देशभरातून विविध राज्यांचे मुख्यमंत्री व पाहुणे असे 42 जण उपस्थित राहिले होते. यामध्ये केजरीवाल,चंद्राबाबू नायडू यांचाही समावेश होता. केजरीवाल हे ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये 23 मे रोजी थांबले होते. त्यांनी 23 ला सकाळी 9.49 मिनिटांनी चेक इन केले व 24 तारखेला पहाटे 5.35 वाजता निघाले. या काळाचे बिल डायनिंग रुम व जेवणाचा खर्च पकडून 71 हजार रुपये आला. तर पेयांचा खर्च 5000 रुपये करण्यात आला. यापूर्वी 2013 मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि 17 मे, 2018 भाजपचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या शपथविधीला कर्नाटक सरकारने खर्च केला नव्हता. यामुळे विरोधी पक्षांनी हे पैसे जेडीएसच्या खात्यातून कापून घेण्याची मागणी केली आहे. 

चंद्राबाबूंवर खर्च सर्वाधिकआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर जवळपास 9 लाख रुपये खर्च करण्यात आले.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकkumarswamyकुमारस्वामीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAAPआप