शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी यांचे दुर्गावतारातील पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:46 PM

प्रयागराजमध्ये सध्या भक्तिमय वातावरणासहीत राजकारणाचेही जोरदार वारे वाहू लागले आहेत. कुंभ स्नानासाठी येण्यापूर्वीच येथे प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देप्रियंका गांधी यांचे दुर्गा अवतारातील पोस्टरप्रयागराजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर्स

प्रयागराजमध्ये सध्या भक्तिमय वातावरणासहीत राजकारणाचेही जोरदार वारे वाहू लागले आहेत. कुंभ स्नानासाठी येण्यापूर्वीच येथे प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ''गंगा की बेटी'' अशा आशयाच्या लावण्यात आलेल्या पोस्टरनंतर आता प्रियंका गांधी यांना दुर्गा अवतारात दाखवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये प्रियंका गांधी महिषासुराचा वध करताना दिसत आहे. 

प्रियंका गांधी यांचे दुर्गा अवतारातील पोस्टर काँग्रेस नेते इरशाद उल्लाह आणि अनिल चौधरी यांनी लावले आहेत. या पोस्टरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही फोटो आहे. शिवाय, पोस्टरवर महिला सुरक्षा, महागाई, रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, राम मंदिर, मुस्लिम-दलित सुरक्षा यांसारखे मुद्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाकडून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''गंगा का बेटा'' असा उल्लेख करण्यात आला होता. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांचा ''गंगा की बेटी'', असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस