शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

वासनांध बाबाचे बिंग फुटले

By admin | Published: May 25, 2016 4:13 AM

काली माँ आश्रमाचा संचालक रामशंकर तिवारी उर्फ परमानंद महाराज याला लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा स्वयंघोषित बाबा अपत्यहीन महिलांना आपल्या

बाराबंकी : काली माँ आश्रमाचा संचालक रामशंकर तिवारी उर्फ परमानंद महाराज याला लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा स्वयंघोषित बाबा अपत्यहीन महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण आणि व्हिडीओ चित्रीकरण करायचा.‘शक्तीबाबा’ म्हणूनही परिचित असलेल्या तिवारीने हराई गावात २५ वर्षांपासून आपला आश्रम थाटला होता. तो अपत्यहीन महिलांना पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवायचा आणि त्यांना पूजापाठाच्या नावावर आश्रमात बोलवायचा व तेथे त्यांच्यावर बलात्कार करायचा. या बलात्काराची तो व्हिडीओ फिल्मही तयार करीत असे व कुणाला काही सांगितल्यास व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी महिलांना देत असे, असे पोलीस अधीक्षक अब्दुल हमिद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)संगणक दुरुस्तीला दिला अन् झाला पर्दाफाश...महिलांवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ तो आपल्या संगणकात सेव्ह करून ठेवत असे. त्याचा संगणक बिघडल्याने त्याने तो एका इंजिनीअरकडे दुरुस्तीसाठी दिला. संगणक दुरुस्त करीत असताना इंजिनीअरला हे सर्व अश्लील व्हिडीओ दिसले. त्याने तिवारीचा पर्दाफाश करण्याचे ठरवून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर काही महिलांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार केली. त्याच्याविरुद्ध देवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली.