शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

लाहिरी संयुक्तपणे चौथ्या स्थानी

By admin | Published: September 12, 2014 10:38 PM

ताईपे: भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी सहा अंडर 66 च्या स्कोअरसह यांगडेर गोल्फ टूर्नामेंट प्लेअर्स चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीनंतर चौथ्या स्थानावर पोहोचला आह़ेफिलीपीनचा अंतोनियो लास्कूना आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमरून स्मिथ सात अंडरच्या स्कोअरसह आघाडीवर आह़े त्याच्यानंतर ताईपेचा लियेन लू सेन आह़े पहिल्या फेरीमध्ये 73 चे स्कोअर करणारा लाहिरी पाच अंडर 139 चे स्कोअर केल़े त्याच्यासोबत भारतीय मूलच्या डेनियल चोपडादेखील चौथ्यास्थानावर आह़े

ताईपे: भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी सहा अंडर 66 च्या स्कोअरसह यांगडेर गोल्फ टूर्नामेंट प्लेअर्स चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीनंतर चौथ्या स्थानावर पोहोचला आह़ेफिलीपीनचा अंतोनियो लास्कूना आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमरून स्मिथ सात अंडरच्या स्कोअरसह आघाडीवर आह़े त्याच्यानंतर ताईपेचा लियेन लू सेन आह़े पहिल्या फेरीमध्ये 73 चे स्कोअर करणारा लाहिरी पाच अंडर 139 चे स्कोअर केल़े त्याच्यासोबत भारतीय मूलच्या डेनियल चोपडादेखील चौथ्यास्थानावर आह़े
00000000000000000000000000000000000000000000000
भुल्लरची शानदार कामगिरी
जेंडवूर्ट: भारताचा गगनजीत भुल्लर केएलएम ओपन गोल्फ टूर्नामेंटच्या पहिल्या फेरीमध्ये इवन पार 70 चे स्कोअर करीत संयुक्त 47 व्या स्थानावर आह़े त्याने तीन बर्डी व तीन बोगी केल़े जीव मिल्खा सिंग संयुक्त 87 व्या आणि शिवकपूर 129 व्या स्थानावर आहेत़ नेदरलँडचा जूस्ट लुइटेन पाच अंडर पार 65 च्या स्कोअरसह आघाडीवर आह़े पीटर उइलेन, एडोआडरे मोलिनारी, एंड्रिया पवन आणि गॅरी स्टाल हे लुइटेनपेक्षा एका शॉटने पिछाडीवर आहेत़
0000000000000000000000000000000000000
सुब्रतो कप फुटबॉल; विक्रमी 94 संघ सहभागी
नवी दिल्ली: 55 व्या सुब्रतो कप शालेय फुटबॉल स्पर्धेच्या तीन गटांमध्ये विक्रमी 94 संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेचे मुख्य आकर्षणाचे केंद्र ब्राझीलचा कोलेजियो एस्टादूल सेंटो एंटोनियो संघ राहणार आह़े फिफा अंडर 17 विश्वकपपूर्वी सुब्रतो कपसारखी स्पर्धा निवडकर्त्यांसाठी युवा खेळाडूंचा शोध घेणे आणि या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी त्यांची पारख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आह़े दरवर्षी विदेशी संघांच्या संख्येत वाढ होत चालल्याचा दावा आयोजकांनी केला आह़े आठ देशांतील 14 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत़ गतवर्षी 78 शाळांनी यामध्ये भाग घेतला होता़ बक्षिसांच्या रकमेत सात लाख 44 हजार रुपयांनी वाढ केली असून, आता ती 22 लाख 90 हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आह़े
0000000000000000000000000000000000000000000
विश्व कॅरम स्पर्धेत 17 देशांचा सहभाग
नवी दिल्ली: मालदीवच्या मालेमध्ये होणार्‍या चौथ्या विश्वकप कॅरम स्पर्धेमध्ये 17 देश सहभागी होणार आहेत़ आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाच्या वतीने 13 ते 17 सप्टेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आह़े या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ त्रिवेंद्रमला रवाना झाला आह़े संघ असा: पुरुष रियाज अकबर अली (मुंबई), क़े र्शीनिवास (हैदराबाद), मो़ गुफरान (उत्तर प्रदेश), व्ही़ आकाश (ओडिशा)़ महिला: रश्मीकुमारी (बिहार), कविता सोमानची (दिल्ली), काजल कुमारी (बिहार), पी़ जयर्शी (तामिळनाडू)़ कोच तथा अधिकारी एस़क़ेशर्मा, कोच एस़ उदयकुमार, तांत्रिक संचालक एस़क़े अजमतुल्लाह़ पंच पी़एस़ बच्छऱ व्यवस्थापक पी़एस़ बच्छऱ महिला संघ व्यवस्थापक कामना यादव़ तांत्रिक संचालक पी़ रवेंदेंद्रऩ