शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर
2
समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?
3
महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत
4
श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य
5
ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 
6
"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले
7
"गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत बसवू नका, त्याचे शब्द..."; भारताच्या माजी क्रिकेटरचा BCCIला सल्ला
8
सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?
9
'घुसखोराने आदिवासी महिलेशी लग्न केले तरी...', झारखंडमध्ये अमित शहांचे मोठे आश्वासन
10
लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप
11
'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींनी घणाघात
12
...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी
13
विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी
14
पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना
15
"अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर
16
खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय
17
तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा!
18
शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी
19
भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
20
Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

ललित मोदी- प्रत्यार्पण..

By admin | Published: March 02, 2016 2:21 AM

ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगीमुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया ...




ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगी
मुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मनी लॉड्रींगप्रकरणी ईडी मोदी आणि अन्य लोकांची चौकशी करीत आहे. विदेश मंत्रालयामार्फतप्रत्यार्पणासंबंधीचे विनंतीपत्र ब्रिटनमधील विशेष न्यायालयाकडे पाठविले जाईल.
ललित मोदींचे वास्तव्य ब्रिटनमध्ये असल्याचा ईडीचा दावा आहे.