शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

एलएसडी ड्रग्जचा सर्वांत मोठा साठा जप्त; १० कोटींचा माल पकडला, ६ जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:26 AM

गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मोहीम राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनएसबी) मंगळवारी अमली पदार्थ एलएसडीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा जप्त केला आहे.  या कारवाईत तब्बल एलएसडी १५ हजार ब्लॉट्स जप्त केले असून, त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी आहे. डार्क नेटद्वारे कार्यरत ६  ड्रग्ज तस्करांना अटक करून मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.  आजवर झालेल्या कारवाईत देशातील सर्वात मोठा साठा जप्त केल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर परिक्षेत्र) ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.

नाव गुप्त ठेवून कमवायचे होते पैसे 

गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मोहीम राबविण्यात आली. अटक झालेल्या  विद्यार्थी व तरुणांना ‘विकर’सारख्या गुप्त इंटरनेट-आधारित ॲप्स व मेसेंजर सेवांचा वापर करीत मात्र ओळख लपवून सहज पैसे कमवायचे होते. हे तरुण २५ ते २८ वयोगटातील आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी