शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: January 24, 2017 2:19 PM

मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू कश्मीर, दि. 24 - जम्मू कश्मीर मदील गांदरबल येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे. चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. सकालीपासूनच दहशतवादी आणि जवांनामध्ये चकमक सुरु झाली होती. दहशतावाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय जवानांनी परीसरात सर्च ऑपरेशन केले. मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.