शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पुरुष कर्मचा-यांनाही द्या बाल संगोपन रजा- महिला आयोग

By admin | Published: March 09, 2017 10:41 PM

महिला कर्मचा-यांसारख्याच पुरुष कर्मचा-यांनाही बाल संगोपन रजा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - महिला कर्मचा-यांसारख्याच पुरुष कर्मचा-यांनाही बाल संगोपन रजा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारकडे केली आहे. महिला आयोगाच्या मते, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महिलांएवढी पुरुषांचीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांनाही 2 वर्षांची बाल संगोपन रजा मिळावी, असं महिला आयोगानं सांगितलं आहे. पुरुषांना बाल संगोपन रजा ही खासगी कंपन्यांमध्येही देण्यात यावी, पुरुषांसाठी काही काळासाठी या रजा घेणं गरजेचं असलं पाहिजे, सर्वच कामाच्या ठिकाणी क्रेश सुविधा उपलब्ध करून दिली जावी. स्त्री-पुरुष संबंधांच्या बदलत्या स्वरूपात महिला आयोगाच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ब-याचशा मल्टिनॅशनल कंपन्या महिला कर्मचा-यांसारख्याच समान रजा पुरुष कर्मचा-यांनासुद्धा देतात. महिलांप्रमाणे पुरुषांनीही बाळाच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडल्यास खरोखरच एक सशक्त समाज निर्माण झाल्यावाचून राहणार नाही. (महिला आयोग वाढविणार मुलींचे मनोधैर्य)कोपर्डी घटनेनंतर खचलेल्या महिला आणि मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहेत आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरितच महिला आयोग दिवसेंदिवस प्रगल्भ होत असून, महिलांप्रमाणेच पुरुषांच्या हक्कासाठीही पुढे येतोय.