शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 7:05 AM

कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरन्यायाधीशांचा समावेश नसलेल्या समितीद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याशी संबंधित नवीन कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. तथापि, या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य करत केंद्राला नोटीस बजावली.

काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे. कृपया या कायद्याला स्थगिती द्या, अशी मागणी त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी केली, तेव्हा न्यायमूर्ती संजीव खन्ना व दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने  “नाही, आम्ही दुसरी बाजू ऐकल्याशिवाय स्थगिती देऊ शकत नाही”, असे सांगत केंद्राला नोटीस जारी  करण्याचे आदेश दिले.

अनेक याचिका दाखल

  • मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्त्यांसाठी असलेल्या समितीत सरन्यायाधीशांचा समावेश नसल्याने राजकीय वाद पेटला असताना ठाकूर यांच्यासह अनेक लोकांनी सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरूद्ध याचिका दाखल केल्या आहेत.
  • वकील गोपाल सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्र सरकारला विशेष अधिकार देणारा नवा कायदा रद्द करण्याची विनंती केली आहे.

महिला आरक्षण : तत्काळ अंमलावर विचारास नकार

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संबंधित कायद्याची तत्काळ आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. ॲड. योगमाया एमजी यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना व दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने ॲड. एमजी यांना काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांच्या वतीने दाखल प्रलंबित जनहित याचिकेत हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची मात्र मुभा दिली. 

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय