शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जानेवारीत पाणी सोडण्यासाठी दिले पत्र

By admin | Published: December 08, 2015 1:52 AM

सोलापूर :

सोलापूर :
सोलापूरला पिण्यासाठी जानेवारीमध्ये उजनीतून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याला पत्र देण्यात आले आहे.
औज बंधार्‍यात 20 जानेवारीपर्यंत पुरेल इतपत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची पुढील पाळी मिळावी म्हणून महापालिकेने आतापासूनच पाठपुरावा सुरू केला आहे. सध्या शहरात पाच दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळय़ात यापेक्षा भयानक पाणीटंचाई जाणवेल या भीतीने आतापासून ही खबरदारी घेण्यात आली आहे. पाच दिवसाआड पाणी पुरवठय़ामुळे औज बंधार्‍यातील पाणी दोन महिने पुरेल अशी शक्यता आहे. पण पाणी सोडण्यास विलंब होऊ नये म्हणून आतापासूनच पाठपुरावा हवा अशी सूचना आयुक्त काळम?पाटील यांनी केल्याने पाणी पुरवठा विभागाने पाटबंधारे खात्याला पत्र पाठविले आहे. दरम्यान एनटीपीसीच्या जलवाहिनीचे काम डिसेंबरअखेर पूर्ण झाल्यास नव्या वर्षात या वाहिनीतून पाणी मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे हे काम झाल्यास उजनीतून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही अशी स्थिती आहे.