शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

खासदार निधीतून रायबरेलीसाठी रेखा यांनी दिले २.५ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:02 AM

अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपये दिले आहेत, असे बुधवारी अधिका-याने सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपये दिले आहेत, असे बुधवारी अधिका-याने सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ आहे.या निधीतून रस्त्यांची बांधणी, पाणीपुरवठा आणि चांगल्या वीजपुरवठ्यासाठी नवे ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. मंजूर झालेल्या १.४२ कोटी रुपयांतून १.०६ कोटी रुपये रेखा गणेशन यांच्याकडून मिळाले आहेत व राहिलेली रक्कम सुरू असलेल्या प्रकल्पांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उपलब्ध होतील. राज्यसभेच्या सदस्याला त्याच्या पसंतीच्या मतदारसंघात खासदार निधीतून विकासकामांना मदत करता येते. रेखा यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन रायबरेली मतदारसंघात खासदार निधीतून खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

टॅग्स :Rekhaरेखा