शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओची लिंक द्या; पोलिसांनी मेटाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 9:14 AM

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांचीही माहिती मागवली आहे. 

नवी दिल्ली : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर करणाऱ्या खात्याचा ‘युआरएल’ मिळविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया कंपनी मेटाला पत्र पाठवले आहे. या घटनेच्या संदर्भात एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांचीही माहिती मागवली आहे. 

ज्या खात्यातून व्हिडीओ तयार करण्यात आला होता त्या खात्याच्या युआरएल मिळवण्यासाठी आम्ही मेटाला पत्र लिहिले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी विविध कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. “या प्रकरणाच्या तपासासाठी अधिकाऱ्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की याची तड लागेल,” असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.  (वृत्तसंस्था)

‘तो’ मूळ व्हिडीओ कुठून आला?दिल्ली महिला आयोगानेही या कृत्यात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मूळ व्हिडिओ एका ब्रिटिश-भारतीय ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’चा असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Rashmika Mandannaरश्मिका मंदानाPoliceपोलिस