शहरं
Join us  
Trending Stories
1
‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती
2
एनडीए-इंडिया आघाडी पुन्हा आमने-सामने; सात राज्यांत विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक
3
Video - हाहाकार! गुजरातपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पावसाचा प्रकोप; अनेकांनी गमावला जीव
4
T20 WC 24 : चॅम्पियन रोहितचे भारी सेलिब्रेशन! कुलदीप यादवने दिले धडे, हिटमॅनचा मजेशीर Video Viral
5
IPL 2025 : आता Dinesh Karthik RCB ला 'मार्ग' दाखवणार; फ्रँचायझीची मोठी घोषणा, दिसणार नव्या भूमिकेत
6
Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?
7
"लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा, पण मी फक्त..."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा
8
Post Office च्या कोणत्या स्कीम्सवर मिळतंय सर्वाधिक व्याज? जुलैमध्ये गुंतवणूकीची तयारी असेल तर चेक करा
9
विराट-रोहितच्या चाहत्यांना खुशखबर; BCCI सचिव जय शाह यांनी सांगितलं भारताचं पुढील 'लक्ष्य'!
10
Adinath Kothare : बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?; लेकीच्या प्रश्नाला आदिनाथ कोठारेचं भन्नाट उत्तर
11
करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा
12
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १ जुलै २०२४; कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल, बढतीची हमखास शक्यता
13
'तुझ्याशिवाय हे अशक्य...'; World Cup जिंकल्यानंतर अनुष्कासाठी विराट कोहलीची खास पोस्ट
14
LPG Price Reduced : महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, LPG सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या, नवे दर
15
"थँक्यू सर...", मोदींनी हिटमॅनला शुभेच्छा दिल्या; रोहितने त्याच्या शैलीत मानले पंतप्रधानांचे आभार
16
तुला माझे म्हणवण्याचा खूप अभिमान वाटतो; पती रोहितचा संघर्ष मांडताना पत्नी रितीका भावुक
17
मोनाली ठाकूर भडकली; गर्दीमधून एका व्यक्तीने प्रायव्हेट पार्टवर... कॉन्सर्टमध्येच गैरवर्तवणूक
18
देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर...
19
जुलै महिन्यात 'या' बाबींकडे लक्ष द्या, अन्यथा उडेल तारांबळ; खिशावर होईल परिणाम
20
वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी; मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 6:53 PM

Lal Krishna Advani Health Update: बुधवारी रात्री लालकृष्ण अडवाणी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Lal Krishna Advani Health Update: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर उपचार करण्यात आले. आता लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने एम्स रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली.

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी सायंकाळी उशिरा अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना लगेचच तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी यांचे एक छोटे ऑपरेशन करण्यात आले. आता त्यांना बरे वाटत आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

२०१४ पासून लालकृष्ण अडवाणी सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती आणि तिसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले होते. तत्पूर्वी, लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.  

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAIIMS hospitalएम्स रुग्णालय