शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सुकमा हल्ल्यात स्थानिक नक्षलवादी नेत्यांचा सहभाग

By admin | Published: December 03, 2014 1:28 AM

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दलातील अनेक नक्षल्यांची शरणागती व त्यांना झालेली अटक याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठका घेतल्याचे सांगण्यात आले

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या (सीआरपीएफ) १४ जवानांचा बळी घेतलेल्या हल्ल्याची आखणी व नियोजन हे तेथील स्थानिक नक्षलवादी नेत्यांच्या संगनमताने झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. बस्तरच्या दक्षिण भागात काही दिवसांपासून हे नेते मुक्कामाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दंडकारण्य भागातील काही कट्टर नक्षलवादी नेत्यांनी दक्षिण बस्तर-सुकमा, बिजपौर नारायणपूरच्या जंगलात बैठका घेतल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दलातील अनेक नक्षल्यांची शरणागती व त्यांना झालेली अटक याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठका घेतल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या मदतीने झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३८ लाख रायपूर : सोमवारच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या १४ जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३८ लाख व जखमींना प्रत्येकी ६५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केली़दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नक्षली हल्ल्याचा निषेध केला आहे. तर रा. स्व. संघाने हल्ल्याला भ्याड कृत्य असे संबोधून त्याचा निषेध केला आहे. (वृत्तसंस्था)