शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Lok Sabha Election 2019: कन्हैया कुमारचे 'या' भाजप नेत्याला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 2:32 PM

भाजपच्या गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

पटना - भारतीय जतना पक्षाची बिहारमधील मित्र पक्षासोबतची जागा वाटपाची बोलणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी १७ जागा लढविणार असून लोक जनशक्ती पक्षाला ६ जागा देण्यात आल्या आहेत. बिहारचे प्रदेशाध्यक्ष पशुपती पारस यांनी युतीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजप नेते गिरीराज सिंह आणि शहनवाज हुसैन यांची जागा मित्र पक्षाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यांचा मतदार संघ बदलणार असून त्यांच्या समोर जेएनयू नेते कन्हैया कुमार यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.

गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. बेगूसरायमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कन्हैया कुमार .यांना तिकीट निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर रामविलास पासवान यांना आसाममधून राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मतदार संघ

भाजप : पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, प्रल्हादपूर, सारण, बेगूसराय, पटना साहिब, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, उजियारपूर, सासाराम आणि औरंगाबाद

जेडीयू : बाल्मीकिनगर, सीतामढी, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, झंझालपूर, काराकाज, गया आणि जहानाबाद

लोजपा : हाजीपूर, नवादा, खगडिया, समस्तीपूर, वैशाली आणि जमुई.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाkanhaiya kumarकन्हैय्या कुमार