शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:04 IST

मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार विवेक शेजवलकर यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी डबरा येथे आल्या होत्या. डबरा येथे सभेला संबोधित करण्यासाठी इराणी पोहचल्यावरही सभेला गर्दीच झाली नाही.

मुंबई- शेवटच्या दोन टप्यात मतदान होण्याचे बाकी असताना, सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सभांचा धडाकाच लावला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आपल्या एका सभेत भाषण उरकते घेत काढत पाय घेण्याची वेळ आली. मध्यप्रदेशमध्ये सभेसाठी गेलेल्या स्मृती इराणी यांच्या सभेला गर्दीच जमली नसल्याचे समोर आले आहे.

मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार विवेक शेजवलकर यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी डबरा येथे आल्या होत्या. डबरा येथे सभेला संबोधित करण्यासाठी इराणी पोहचल्यावरही सभेला गर्दीच झाली नाही. अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसताच स्मृती इराणी यांनी अर्धवट भाषण देत दिल्लीकडे रवाना झाल्यात.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत रिकाम्या खुर्च्याचा फटका याआधी सुद्धा अनेक नेत्यांना बसला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून लोक खुर्च्या सोडून बाहेर पडतानाचे व्हिडिओ समोर आले होते.

ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघ सिंधिया कुटुंबाच बालेकिल्ला समजला जातो. १९८४ मध्ये पहिल्यांदा निवडून येणारे माधवराव सिंधिया हे पुढील ४ निवडणुकांमध्ये विजयी ठरले होते. यावेळी मात्र भाजपकडून विवेक शेजवळकर तर कॉंग्रेसने अशोक सिंग यांना रिंगणात उतरवले आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019