शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ पर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:08 PM

Congress: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल आणि मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा तयार होईल, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले. 

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल आणि मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा तयार होईल, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले. इंडिया आघाडीमधील पक्षांच्या जाहीरनाम्यांमधून घटक निवडले जातील आणि मुख्य मुद्द्यांची यादी तयार करण्यात येईल. आमच्याकडे आमची अंतर्गत प्रक्रिया आहे. पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत तयार व्हायला हवा, असे ते म्हणाले. 

    निश्चितपणे, निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करेल तोपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, असा विश्वास त्यांनी पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय व्यावसायिक काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या ‘शेप द फ्युचर’ या कार्यक्रमात व्यक्त केला.     पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरी समाजाच्या विविध स्तरावरील रचनात्मक सूचना या कार्यक्रमाद्वारे मागवण्यात आल्या. शशी थरूर पक्षाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभा