शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

लोकसभा निवडणुकीत मतदानाची छापील नोंद होणार

By admin | Published: February 24, 2016 2:40 AM

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदाराने केलेल्या मतदानाची छापील नोंद करण्याची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून

नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदाराने केलेल्या मतदानाची छापील नोंद करण्याची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिली जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी मंगळवारी येथे सांगितले.एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘लिव्हरेजिंग टेक्नॉलॉजी फॉर ट्रान्स्परन्ट अ‍ॅण्ड क्रेडिबल इलेक्शन्स’ या विषयावर बोलताना झैदी यांनी ही माहिती दिली. या व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.झैदी म्हणाले की, ‘पेपर ट्रेल आॅडिट’ची सोय असलेली मतदानयंत्रे मतदानासाठी पूर्णपणे वापरली जावी, अशी मागणी लोक आता करू लागले आहेत. ही व्यवस्था करतानाही मतदानाची गुप्तता पाळली जाईल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. वर्र्ष २०१९ पर्यंत देशात सर्वत्र ‘पेपर ट्रेल आॅडिट’ची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) वापरण्याची आमची योजना आहे. व्हीव्हीपीएटी तंत्रज्ञानयासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानास ‘व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) असे म्हटले जाते. यात मतदाराने केलेल्या मतदानाची कागदावर छापील नोंद करण्याची सोय असते. यात मतदाराचे नाव, त्याने कोणाला मत दिले इत्यादी तपशील नोंदविला जातो. अंतिम निकालाच्या वेळी वाद झाल्यास शहानिशा करण्यासाठी या नोंदी जपून ठेवता येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)