शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार: असदुद्दीन ओवेसींना मिळाला सर्वोत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 7:23 PM

Lokmat Parliamentary Awards 2022: असदुद्दीन ओवैसी 2004 पासून सातत्याने हैदराबादमधून खासदार म्हणून निवडून येत आहेत.

Lokmat Parliamentary Awards 2022: लोकमत संसदीय पुरस्काराच्या चौथ्या आवृत्तीचा पारितोषिक वितरण सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला. यावेळी देशाचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना या वर्षातील सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल असदुद्दीन ओवेसी यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभेचे खासदार ओवेसी हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. ते अनेकदा भाजपसह इतर राजकीय पक्षांवरही उघडपणे भाष्य करतात. सध्या केंद्रात भाजपचे सरकार असल्याने अनेकवेळा त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

ओवेसी यांचा परिचयअसदुद्दीन ओवेसी यांचा जन्म 13 मे 1969 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधून शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने बॅरिस्टर आहेत. याशिवाय त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहलदुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ओवेसी पहिल्यांदा 2004 मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते हैदराबाद मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले. 

लोकमत संसदीय पुरस्कार 2022 चे विजेते

जीवनगौरवमल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभाभर्तृहरी मेहताब, बिजू जनता दल 

सर्वोत्कृष्ट संसदपटूअसदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएमडेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काॅंग्रेस

सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूवंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसलॉकेट चॅटर्जी, भाजप 

सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूतेजस्वी सूर्या, भाजप प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डLokmat National Conclaveलोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन मीडिया