शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लोकमत सखी मंचव आनंद ड्रेसेसतर्फे शनिवारी ज्यु.देवआनंदचा धम्माल मस्ती-एन-मिमिक्री

By admin | Published: January 26, 2016 12:05 AM

सखी मंच लोगो

सखी मंच लोगो
फोटो : २६ देवआनंद
भुसाववळ : लोकमत सखी मंच व आनंद ड्रेसेस्तर्फे हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल मिमिक्री करणार्‍या ज्यु.देवआनंद यांच्या धमाल मस्ती एन मिमिक्री कार्यक्रमाचे शनिवार ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ओसवाल पंचायत वाडा येथे संध्याकाळी सहा वाजता धमाल मस्ती, मिमिक्री, विनोद आपल्यासमोर ज्यु.देवआनंद सादर करणार आहेत. सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम खुला राहणार आहे. विविध हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. दिल, हमशकल, प्रेमपुजारी यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. देश-विदेशात अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
नवीन वर्षाची धमाल सुरुवात करीत हा विशेष कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. आनंद ड्रेसेस्चे सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मा.संपादक,
सदरची बातमी २६ जानेवारी रोजी भुसावळसाठी फोटोसह घ्यावी.
सरिता