शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 7:49 AM

शर्मा यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

प्रशांत शिंदेनवी दिल्ली : काश्मीरमधील तीन जागांवर इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. परंतु जम्मू, उधमपूर व लडाखमध्ये काँग्रेसला पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व माकपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जम्मूत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

१९७७ चा एक अपवाद वगळता १९९६ पर्यंत काँग्रेसने जम्मूत विजय मिळवला. २००२ च्या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या तालिब हुसैन यांनी विजय मिळवला होता. भाजपचे वैद्य विष्णू दत्त यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये सलग दोनदा ही जागा जिंकली होती. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे मदनलाल शर्मा येथून खासदार झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या जुगल किशोर शर्मा यांनी येथून निवडणूक जिंकली होती. शर्मा यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे२०१४ पासून विधानसभा निवडणुका झालेल्या नाहीत.जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे. दहशतवाद, सीमेपलीकडून दगडफेक रोजगार, पर्यटन वाढवणे

२०१९ मध्ये काय घडले ? 

जुगल किशोर शर्माभाजप (विजयी)८,५८,०६६ 

रमण भल्लाकाॅंग्रेस५,५५,१९१

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस