वाल्हेत चिमुकल्यांची किल्ले बनविण्याची लगबग
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM
वाल्हे : दिवाळीची सुटी लागली, की ग्रामीण भागातील मुले दगड-मातीचा किल्ला बनवण्याच्या मागे लागतात. किल्ला बनवणे हा आनंददायी क्षणाचा आनंद मुले घेताना दिसतात. लहान मोठे किल्ले बनवले जातात. किल्ला म्हटले, की लहानापासून मोठ्यांपर्यंत किल्ले तयार करण्याच्या कामात मग्न असतात. वाल्हे परिसरातही चिमुकली किल्ले बनविण्याच्या कामात मग्न आहेत.