शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आजपासून एलपीजी ग्राहकांना मिळेल बँक खात्यात अनुदान

By admin | Published: January 01, 2015 2:15 AM

घरगुती गॅस ग्राहकांना १ जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे. त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलिंडर घेऊ शकतील.

नवी दिल्ली : घरगुती गॅस ग्राहकांना १ जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे. त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलिंडर घेऊ शकतील.बँक खात्यात थेट अनुदान जमा होण्याच्या योजनेचे सदस्य होताच ग्राहकाच्या बँक खात्यात ५६८ रुपये जमा होतील.डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर स्कीम (डीबीटीएस), असे नाव असलेल्या या योजनेचे नाव ‘पहल’ (प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ), असे करण्यात आले आहे.१४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ७५२ रुपये असून, त्यावर ४१७ रुपयांचे अनुदान मिळेल. सिलिंडरची किंमत वेगवेगळ्या शहरांत तेथील स्थानिक संस्था करांनुसार वेगवेगळी असेल. ज्यांना ‘पहल’ योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांना बँकेत आधार कार्डचा व एलपीजी ग्राहक नंबर द्यावा लागेल किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या ग्राहकांना एलपीजीचा १७ आकडी क्रमांक द्यावा लागेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.