शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजपा मागे पडली, सुरुवातीचे कल काय...
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
6
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
7
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
8
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
9
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
10
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
11
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
12
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
13
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
14
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
15
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
16
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
17
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
18
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
19
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
20
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 

बुद्ध्यांंक चाचणीत लिडिया सर्वप्रथम

By admin | Published: September 06, 2015 10:13 PM

भारतीय वंशाच्या लिडिया सबॅस्टियन (१२) या विद्यार्थिनीने मेन्सा बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीमध्ये सर्वाधिक १६२ गुण मिळवून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट

लंडन : भारतीय वंशाच्या लिडिया सबॅस्टियन (१२) या विद्यार्थिनीने मेन्सा बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीमध्ये सर्वाधिक १६२ गुण मिळवून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. उच्च बुद्धिमत्तेच्या लोकांच्या मेन्सा या संस्थेने ही चाचणी घेतली होती. लिडियाने ही चाचणी दिलेल्या एकूण स्पर्धकांपैकी कॅटल थ्री बी पेपरमध्ये अवघ्या १ टक्का स्पर्धकांनी सर्वाधिक गुण मिळविले. लिडियाने एक मिनिट शिल्लक ठेवून पेपर सोडविला. येथील बर्कबेक कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. लिडिया म्हणाली की, ‘अगदी सुरुवातीली मी काळजीत पडले होते; परंतु एकदा प्रश्न सोडवायला सुरुवात करताच मी अपेक्षेपेक्षाही जास्त मोकळेपणाचा अनुभवला.’ (वृत्तसंस्था)