Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 07:55 AM2018-12-11T07:55:15+5:302018-12-11T15:48:21+5:30
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 - मध्य प्रदेशमध्ये यावेळी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.
भोपाळ: मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विजयाचा चौकार लगावणार की हिंदुस्तान का दिल समजलं जाणारं हे राज्य काँग्रेसला हात देणार, याचा फैसला आज होणार आहे. मध्य प्रदेशात गेल्या दीड दशकांपासून भाजपाची सत्ता आहे. तर गेली 13 वर्ष चौहान मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपानं अगदी सहज सत्ता राखली होती. मात्र यंदा भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. यासाठी 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यभरात सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. राज्यात 2 हजार 899 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यांच्या भविष्याचा फैसला आज होईल. विजयाची हॅट्रिक केलेल्या भाजपासमोर सध्या काँग्रेसचं तगडं आव्हान आहे. अनेक एक्झिट पोल्सनी काँग्रेस आणि भाजपामध्ये जबरदस्त टक्कर असेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे 'हिंदुस्तान का दिल' कोणाला कौल देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
LIVE
05:41 PM
भाजपाचे उमेदवार आकाश कैलाश विजयवर्गीय 7000 मतांनी विजयी.
Madhya Pradesh: BJP's Aakash Kailash Vijayvargiya wins from Indore-3 constituency with a margin of 7000 votes. #AssemblyElectionResults2018pic.twitter.com/umjvPX1CX3
— ANI (@ANI) December 11, 2018
05:09 PM
भाजपा 102, काँग्रेस 119, बसपा 2 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
05:04 PM
भाजपा 101, काँग्रेस 119, बसपा 3 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:59 PM
भाजपा 104, काँग्रेस 117, बसपा 3 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
04:50 PM
भाजपा 105, काँग्रेस 115, बसपा 3 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:34 PM
भाजपा 104, काँग्रेस 116, बसपा 3 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:33 PM
भाजपा 102, काँग्रेस 118, बसपा 3 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:32 PM
भाजपा 100, काँग्रेस 119, बसपा 4 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:30 PM
भाजपा 102, काँग्रेस 117, बसपा 4 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:27 PM
भाजपा 105, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:18 PM
भाजपा 105, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
04:16 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
04:07 PM
भाजपा 107, काँग्रेस 113, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
04:04 PM
भाजपा 107, काँग्रेस 113, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
04:01 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:59 PM
भाजपा 105, काँग्रेस 115, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:57 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:55 PM
भाजपा 104, काँग्रेस 116, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:42 PM
भाजपा 104, काँग्रेस 116, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:41 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:38 PM
भाजपा 107, काँग्रेस 113, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:36 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:33 PM
भाजपा 107, काँग्रेस 113, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:31 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
03:29 PM
भाजपा 106, काँग्रेस 114, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:27 PM
भाजपा 108, काँग्रेस 110, बसपा 5 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
03:25 PM
भाजपा 107, काँग्रेस 113, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
03:23 PM
भाजपा 110, काँग्रेस 110, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
03:20 PM
भाजपा 113, काँग्रेस 108, बसपा 4 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
03:19 PM
भाजपा 112, काँग्रेस 108, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:16 PM
भाजपा 110, काँग्रेस 110, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:13 PM
भाजपा 112, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:10 PM
भाजपा 112, काँग्रेस 108, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:08 PM
भाजपा 111, काँग्रेस 108, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
03:07 PM
भाजपा 112, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
03:03 PM
भाजपा 110, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:59 PM
भाजपा 110, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:45 PM
भाजपा 112, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:32 PM
भाजपा 115, काँग्रेस 105, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
02:16 PM
भाजपा 114, काँग्रेस 106, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:15 PM
भाजपा 113, काँग्रेस 107, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:11 PM
भाजपा 109, काँग्रेस 111, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:08 PM
भाजपा 109, काँग्रेस 111, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:07 PM
भाजपा 110, काँग्रेस 110, बसपा 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
02:05 PM
भाजपा 113, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
01:59 PM
भाजपा 114, काँग्रेस 106, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
01:53 PM
भाजपा 112, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:52 PM
भाजपा 112, काँग्रेस 107, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:51 PM
भाजपा 111, काँग्रेस 108, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:41 PM
भाजपा 110, काँग्रेस 110, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
01:38 PM
भाजपा 108, काँग्रेस 111, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:32 PM
भाजपा 108, काँग्रेस 111, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:31 PM
भाजपा 110, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:26 PM
भाजपा 100, काँग्रेस 111, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:24 PM
भाजपा 111, काँग्रेस 108, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
01:13 PM
भाजपा 110, काँग्रेस 110, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
01:13 PM
भाजपा 111, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
01:09 PM
लखनौ - मध्य प्रदेशमध्ये गरज पडल्यास भाजपाला पाठिंबा देऊ, समाजवादी पार्टीची घोषणा
01:05 PM
भाजपा 112, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
01:04 PM
भाजपा 112, काँग्रेस 109, बसपा 5 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
01:01 PM
भाजपा 112, काँग्रेस 108, बसपा 6 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
12:57 PM
भाजपा 109, काँग्रेस 110, बसपा 6 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
12:57 PM
भाजपा 108, काँग्रेस 111, बसपा 6 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
12:50 PM
भाजपा 107, काँग्रेस 109, बसपा 8 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
12:47 PM
भाजपा 110, काँग्रेस 107, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:46 PM
भाजपा 109, काँग्रेस 108, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:34 PM
भाजपा 110, काँग्रेस 107, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:33 PM
भाजपा 109, काँग्रेस 108, बसपा 7 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
12:30 PM
भाजपा 108, काँग्रेस 110, बसपा 6 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
12:30 PM
भाजपा 109, काँग्रेस 109, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:26 PM
भाजपा 109, काँग्रेस 108, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:24 PM
भाजपा 107, काँग्रेस 110, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
12:17 PM
भाजपा 104, काँग्रेस 113, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
11:44 AM
भाजपा 106, काँग्रेस 111, बसपा 6 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
11:36 AM
भाजपा 102, काँग्रेस 114, बसपा 6 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर
11:34 AM
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काँग्रेस 112 आणि भाजपा 102 तर इतर 14 जागांवर आघाडीवर
Madhya Pradesh Election Commission: Congress leading on 112 seats, BJP on 102 seats, others on 14 seats in Madhya Pradesh. #AssemblyElections2018pic.twitter.com/N2jtJmYXGX
— ANI (@ANI) December 11, 2018
11:21 AM
भाजपा 107 काँग्रेस 112, बसपा 6 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
11:15 AM
भाजपा 105, काँग्रेस 113, बसपा 6 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
11:08 AM
भाजपा 102, काँग्रेस 116, बसपा 6 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
11:06 AM
भाजपा 100, काँग्रेस 118, बसपा 6 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
11:05 AM
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल - कमल नाथ
Kamal Nath, Congress: These are trends, but I am fully confident that we will get full majority #MadhyaPradeshElectionspic.twitter.com/IFoQVSf9E6
— ANI (@ANI) December 11, 2018
11:02 AM
भाजपा 102 काँग्रेस 116, बसपा 6 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
11:00 AM
भाजपा 103 काँग्रेस 115, बसपा 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
10:44 AM
भाजपा 97 काँग्रेस 117, बसपा 7 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर
10:37 AM
भाजपा 100, काँग्रेस 114, बसपा 8 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर
10:29 AM
भाजपा 100, काँग्रेस 115, बसपा 7 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर
10:29 AM
भाजपा 99, काँग्रेस 115, बसपा 7 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर
10:26 AM
भाजपा 96, काँग्रेस 110, बसपा 7 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
10:20 AM
भाजपा 101, काँग्रेस 106, बसपा 7 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
10:18 AM
भाजपा 102, काँग्रेस 104, बसपा 7 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
10:15 AM
भाजपा 101, काँग्रेस 105, बसपा 8 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर
10:09 AM
भाजपा 100, काँग्रेस 105, बसपा 8 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर
10:02 AM
भाजपा 99, काँग्रेस 107, बसपा 8 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
09:56 AM
भाजपा 99, काँग्रेस 106, बसपा 8 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
09:52 AM
भाजपा 97, काँग्रेस 97, बसपा 7 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर
09:45 AM
भाजपा 69, काँग्रेस 80, बसपा 5 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर
09:25 AM
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये असा होता मध्य प्रदेशचा निकाल
09:21 AM
भाजपा 48, काँग्रेस 52 जागांवर पुढे
09:21 AM
भाजपा 46, काँग्रेस 49 जागांवर पुढे
09:19 AM
भाजपा 45, काँग्रेस 47 जागांवर पुढे
09:18 AM
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा नक्कीच सत्ता स्थापन करेल - कैलास विजयवर्गीय
Kailash Vijayvargiya, BJP: We'll definitely form government in Madhya Pradesh & Chhattisgarh. Seeing the early trends coming from Rajasthan, we believe BJP will form a government there as well. #AssemblyElections2018pic.twitter.com/PUr9gnV4a6
— ANI (@ANI) December 11, 2018
09:01 AM
निकालांवर सध्यातरी भाष्य करणे घाईचे, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, पण निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल - दिग्विजय सिंह
Digvijay Singh, Congress: It's too early. Anything can be said only after 12 pm. Leads of only postal ballots have come till now. I am confident that in Madhya Pradesh, Congress will form government. We have favourable situation in Rajasthan & Chhattisgarh also pic.twitter.com/dggoLWlNbF
— ANI (@ANI) December 11, 2018
08:53 AM
भाजपा 44, काँग्रेस 49 जागांवर पुढे
08:50 AM
भाजपा 35, काँग्रेस 40 जागांवर पुढे
08:50 AM
भाजपा 34, काँग्रेस 40 जागांवर पुढे
08:49 AM
भाजपा 34, काँग्रेस 32 जागांवर पुढे
08:47 AM
भाजपा 34, काँग्रेस 30 जागांवर पुढे
08:47 AM
भाजपा 33, काँग्रेस 30 जागांवर पुढे
08:46 AM
भाजपा 32, काँग्रेस 29 जागांवर पुढे
08:42 AM
भाजपा 26, काँग्रेस 23 जागांवर पुढे
08:37 AM
भाजपा 18, काँग्रेस 15 जागांवर पुढे
08:34 AM
भाजपा 13, काँग्रेस 12 जागांवर पुढे
08:32 AM
भाजपा 9, काँग्रेस 10 जागांवर पुढे
08:29 AM
भाजपा 9, काँग्रेस 7 जागांवर पुढे
08:25 AM
भाजपा 7, काँग्रेस 4 जागांवर पुढे
08:22 AM
भाजपा 5, काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर
08:19 AM
दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा यज्ञ
Congress workers perform 'hawan' outside Rahul Gandhi's residence in Delhi #AssemblyElections2018pic.twitter.com/zkuKfW9T2T
— ANI (@ANI) December 11, 2018
08:17 AM
भाजपा 3, तर काँग्रेस 2 जागांवर पुढे
08:12 AM
पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; काँग्रेस दोन जागी आघाडीवर
08:08 AM
आम्ही 140 जागा जिंकून सत्ता स्थापन करु- ज्योतिरादित्य सिंधिया
08:06 AM
Counting of votes for Rajasthan, MP, Chhattisgarh, Mizoram and Telangana begins #AssemblyElections2018pic.twitter.com/tw0MrNEYj2
— ANI (@ANI) December 11, 2018
08:04 AM
मतमोजणीला सुरुवात; आधी पोस्टल मतांची मोजणी होणार
07:58 AM
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात