शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
2
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
3
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
4
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
5
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
6
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
7
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
8
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
9
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
10
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
11
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
12
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
13
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
14
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
15
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
16
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
17
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
18
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
19
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर

"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:00 PM

Maharashtra Assembly Election 2024 : ...आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात असेच कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी अर्थात 'INDIA' आघाडीतील पक्षांनी भाजपला टार्गेट करत, जर त्यांना 400 जागा मिळाल्या, तर ते संविधान बदलतील आणि वंचितांचे आरक्षण काढून घेतील, असे म्हटले होते. याचा मोठा परिणाम महाराष्ट्र आणि यूपीसारख्या राज्यांमध्ये झाल्याचे मानले जाते. येथे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना फार कमी जागा मिळाल्या होत्या. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात असेच कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे. 'जर आपण एकजूट (संघटित) राहिला नाहीत, तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल', असे नरेंद्र मोदी यांनी म्हटेल आहे. ते मंगळवारी महाराष्ट्रातील चिमूर येथील सभेला संबोधित करत होते.

"तुमची एकजूट तुटली, तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल" -मोदी म्हणाले, "जर आपण एक राहिला नाही, तुमची एकजूट तुटली, तर सर्वातआधी काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून अथवा हिसकावून घेईल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. समृद्धी कायम राहावी यासाठी आपण एकसंध राहायला हवे. या देशातील 10 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. काँग्रेसला त्यांना जातींमध्ये विभाजित करायचे आहे, जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. जर आदिवासी समाजात फूट पडली, तर हे लोक त्यांची ओळखच नष्ट करतील. काँग्रेसचे युवराज परदेशात हे बोलले होते. काँग्रेसच्या कटकारस्थानापासून स्वतःला वाचूवायचे आहे आणि एकजूट राहायचे आहे.

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात आता प्रचारासाठी साधारणपणे एक आठवडाच उरला आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सक्रियताही वाढली आहे. याशिवाय, 'बटोगे तो कटोगे' आणि 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांचाही परिणाम होताना दिसत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसreservationआरक्षण