शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 1:15 PM

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत

सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६२ पैकी ९६ हजार ३४३ म्हणजे ९९.३ टक्के जलसाठे ग्रामीण भागात, तर फक्त ७१९ म्हणजे ०.७ टक्के शहरी भागांमध्ये असल्याचे देशात प्रथमच करण्यात आलेल्या लहानमोठ्या जलसाठ्यांच्या गणनेतून स्पष्ट झाले. 

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत. जलसंवर्धनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय पश्चिम बंगालमध्ये, सर्वाधिक तलाव आंध्र प्रदेशमध्ये, तर सर्वाधिक सरोवर तामिळनाडूमध्ये आहेत.

राज्यातील एकूण ९७ हजार ६२ जलसाठ्यांचे वर्गीकरण ९६,४८८  मनुष्यनिर्मित ५७४ नैसर्गिक  (५६५ ग्रामीण, ९ शहरी भागात)

सार्वजनिक मालकीच्या ९६,७६७ जलसाठ्यांचा तपशीलजलसंपदा खाते        ५३.७%पंचायत समित्या        ४२.७%इतर सरकारी संस्था        २.३%सहकारी संस्था        १.२%महापालिका व        ०.१%नगरपालिका 

जलसाठ्यांचे वापरानुसार वितरणभूजल पुनर्भरण    ७७.२%पेयजल व घरगुती वापर    १३%सिंचन    ८.३%धार्मिक    ०.१%मनोरंजन    ०.१%इतर    १.३%

एकूण जलसाठ्यांचा तपशीलजलसंवर्धन योजना,    ९२.७ टक्केपाझर तलाव व चेक डॅम तलाव    ३.९ टक्केइतर जलसाठे    १.७ टक्केपाणवठे    ०.९ टक्केसरोवर    ०.४ टक्केजलाशय    ०.४ टक्के

वापरात नसलेले जलसाठेसुकलेले    १९४ बांधकामाअधीन    ७० गाळ साचलेले    १५७ दुरुस्तीपलीकडे     १४९ नष्ट झालेलेक्षारयुक्त    २औद्योगिक सांडपाण्याने दूषित    २६

टॅग्स :MumbaiमुंबईWaterपाणी