शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड मुख्य सूत्रधारच मिळेना : अनेक वेळा लावले एलसीबीने सापळे

By admin | Published: July 16, 2016 10:38 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अ˜ल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्‘ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्या वेळीच मुसक्या आवळल्याने महामार्गावरील संभाव्य मोठी घटना टळली आहे.त्याने हे रिव्हॉल्व्हर सातपुड्यातील उमर्टी येथूनच आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अ˜ल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्‘ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्या वेळीच मुसक्या आवळल्याने महामार्गावरील संभाव्य मोठी घटना टळली आहे.त्याने हे रिव्हॉल्व्हर सातपुड्यातील उमर्टी येथूनच आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.
आठ महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या पथकाने जामनेर व पहूर येथून गावठी पिस्तुलासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हाही हे पिस्तुल उमर्टी येथूनच जिल्‘ात आणण्यात आल्याचे उघड झाले होते. अवघ्या दहा ते पंधरा हजारात व तेही अगदी सहज हे पिस्तुल मिळत असल्याने जिल्‘ातील अनेक गुन्हेगार उमर्टीच्या संपर्कात आहेत. चोपडा तालुक्यातील सातपुड्यात डोंगरदरीत व मध्यप्रदेशातील टेकड्यावर उमर्टी नावाचे दोन गावे आहेत. मध्यप्रदेशात येणार्‍या या उमर्टीत घरोघरी गावठी पिस्तुलची निर्मिती केली जाते.तेथून जिल्‘ाच्या सिमेवरील उमर्टीत हे पिस्तुल आणले जातात.
उमर्टी पिस्तुलचे मुख्य केंद्र
दरम्यान, उमर्टी हे गावठी पिस्तुलचे मुख्य केंद्र असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक वेळा शस्त्रासह सापळा लावला, मात्र काही ना काही कारणाने ते सापळे यशस्वी झाले नाहीत. उमर्टीत जाणे तसे जोखमीचेच आहे. पुणे येथील चार जणांना पोलिसांनी जिवावर खेळून पकडले होते. त्यानंतर चाळीसगावाची ही पिस्तुलची कारवाई झाली.
चौकट..
अन् दीपकचा डाव उधळला
दीपक राठोड हा पोलीस रेकॉर्डवरील अ˜ल गुन्हेगार आहे.त्याच्यावर चाळीसगाव पोलीस स्टेशनला जबरीचोरी, सोनसाखळी लांबविणे, हाणामारी व चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मालेगाव रस्त्यावर लूटमार अथवा जबरी चोरीचा त्याचा डाव होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला.पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, सुरेश पवार, शरीफोद्दीन काझी, रामकृष्ण पाटील, रवींद्र घुगे, रमेश चौधरी, दिलीप येवले, विनयकुमार देसले, रवींद्र गायकवाड आदींचे पथक रात्री दहा वाजेपासून तैनात केले होते.हातात रिव्हॉल्व्हर घेऊन तो साडे अकरा वाजता रस्त्यावर आला तेव्हाच त्याला पथकाने घेरले. पोलीस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या हाताला झटका मारुन निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.