शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

आँग सॅन सू की यांचा पक्ष बहुमताकडे

By admin | Published: November 09, 2015 10:52 PM

म्यानमारमधील ऐतिहासिक निवडणुकीत आँग सॅन सू की यांचा पक्ष (नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी) बहुमताच्या दिशेने आगेकूच करीत असल्याने

यांगोन : म्यानमारमधील ऐतिहासिक निवडणुकीत आँग सॅन सू की यांचा पक्ष (नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी) बहुमताच्या दिशेने आगेकूच करीत असल्याने म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाची घोडदौड पाहून सत्तारूढ आणि लष्कर समर्थक युनायटेड सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाने पराभव कबूल केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील ४९८ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. जवळपास ८० टक्के मतदान झाले होते.निवडणूक आयोगाने आतापर्यंत घोषित जागांच्या निकालापैकी सर्वाधिक जागा आँग सॅन सू की यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत. संसदेच्या फक्त ७५ टक्के जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. एक चतुर्थांश जागेवर लष्करी अधिकारी नामनिर्देशित केले जातील. बहुमतासाठी आँग सॅन सू की यांच्या पक्षाला ६७ टक्के जागा जिंकाव्या लागतील. १९९० मध्ये सू की यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती; परंतु लष्कराने निकाल अमान्य करीत त्यांना २० वर्षे नजरकैदेत ठेवले होते.