शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विवाहित असल्यास रेशन कार्डमध्ये करा हे आवश्यक बदल, अन्यथा होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 2:21 PM

Ration Card: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबीयांच्या अपडेशनबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबीयांच्या अपडेशनबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. रेशनकार्डमध्ये सर्व सदस्यांची नावं असतात. मात्र जर तुमचा विवाह झाला असेल किंवा कुटुंबामध्ये कुठलाही नवा सदस्य आला असेल तर त्याचं नावसुद्धा रेशन कार्डमध्ये जोडून घेतलं पाहिजे. असे न केल्यास तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. आज आपण जाणून घेऊयात रेशन कार्डामध्ये नव्या सदस्यांचं नाव जोडून घेण्याच्या पूर्ण प्रक्रियेविषयी. 

असं जोडा कुटुंबातील नव्या सदस्याचं नाव - तुमचा विवाह झाल्यानंतर सर्वप्रमथ आधारकार्डमध्ये अपडेट करून घ्या. - त्यासाठी महिला सदस्याच्या आधारकार्डमध्ये पित्याच्या जागी पतीचं नाव लिहिलं पाहिजे. - जर कुटुंबाय मुल जन्माला आले तर त्याचे नाव जोडण्यासाठी पित्याचं नाव आवश्यक आहे. - त्यासोबतच पत्ताही बदलावा लागतो.-आधारकार्ड अपडेट झाल्यानंतर सुधारित आधारकार्डच्या कॉपीसह खाद्य विभागाच्या अधिकाऱ्याला रेशनकार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अर्ज द्या.  

ऑनलाईनही करू शकता अर्ज  -वर सांगितलेल्या आधार कार्डाच्या प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतर नोंदणी कार्यालयात जाऊन जमा करा. - तुम्ही घरबसल्याही नव्या सदस्यांचं नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता.- त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. - जर तुमच्या राज्यामध्ये ऑनलाईन सदस्यांची नावं जोडण्याची सोय असेल तर तुम्ही घरबसल्याही हे काम करू शकता.- अनेक राज्यांनी पोर्टलवर ही सुविधा दिली आहे. तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकलेली नाही. 

मुलांसाठी ही कागदपत्रे आवश्यक  -जर कुठल्याही मुलाचं नाव रेशनकार्डामध्ये जोडायचे असेल तर आधी तुम्हाला त्याचं आधारकार्ड बनवावं लागेल.- त्यासाठी तुम्हाला मुलाचं जन्म प्रमाणपत्राचीही आवश्यकता असेल. -त्यानंतर आधार कार्डसोबत तुम्ही मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज देऊ शकता.  

टॅग्स :Indiaभारतmarriageलग्नFamilyपरिवार