शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मनीषा महाजन यांची उच्चस्तरीय चौकशी

By admin | Published: July 16, 2016 12:38 AM

जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे.

जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पत्र प्राप्त झाले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.
मागील आठवड्यात म्हणजेच ७ जुलै रोजी डॉ.मनीषा महाजन यांना या प्रकरणात चौकशीसंबंधी मुंबई येथे उपस्थित राहायचे होते. तेथे त्यांनी आपले खुलासे, म्हणणे सादर केले. डॉ.महाजन यांच्यासोबतच विनयभंगाच्या वेळेस त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तींचेही जबाब घेतले गेले, अशी माहिती मिळाली आहे.
डॉ.मनीषा महाजन यांनी आपला विनयभंग झाल्याची तक्रार केली असून, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे तत्कालीन सचिव सुनील माळी यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. अशातच गुरुवारी डॉ.महाजन यांनी पांतोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे.