शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मसूद अझहरवरील बंदीसाठी अमेरिकेची UNमध्ये धाव, चीनचा विरोध

By admin | Published: February 07, 2017 6:28 PM

अझहरविरोधातील लढ्यात अमेरिकेने भारताच्या पारड्यात आपले वजन टाकत अझहरवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 -  कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि गतवर्षी पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहरविरोधातील भारताच्या लढाईला यश मिळण्याची चिन्हे आहेत. अझहरविरोधातील लढ्यात अमेरिकेने भारताच्या पारड्यात आपले वजन टाकत अझहरवर  बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेतली आहे. मात्र चीनने नेहमीप्रमाणे आडकाठी करत अझहरवर बंदी घालण्यास विरोध केला आहे. 
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला अनुसरून अमेरिकेच्या प्रशासनाने  मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात दाखल केला आहे.  या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सने पाठिंबा दिला आहे.