शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

शौचालय नसलेल्या घरात निकाह होणार नाही- मौलाना मदनी

By admin | Published: February 19, 2017 7:02 PM

शौचालय नसलेल्या घरात निकाह पढायला जाऊ नका, असा आदेशच जमियत उलामा-ए-हिंद चे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी मौलवी आणि मुफ्तींना दिला

ऑनलाइन लोकमतहरियाणा, दि. 19 - शौचालय नसलेल्या घरात निकाह पढायला जाऊ नका, असा आदेशच जमियत उलामा-ए-हिंद चे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी मौलवी आणि मुफ्तींना दिला आहे. हरियाणा, हिमाचल आणि पंजाबमध्ये मुस्लिमांच्या निकाहसाठी शौचालयाची अट घालण्यात येणार असून, ही अट सर्व राज्यांमध्ये लागू केली जाईल, असं वक्तव्य जमियत उलामा-ए-हिंदचे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी केलं आहे. मला असे वाटते की देशातील सर्व धर्माच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायला हवा की, शौचालय नसेल अशा घरात धार्मिक विधी करू नये. मदनी यांनी स्वच्छतचे महत्त्व विषद करताना लोकांनी जास्तीत जास्त शौचालयाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. स्वच्छता ही दोन प्रकारची असते. एक अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता. जर आपले शरीर स्वच्छ असेल तरच आपण स्वच्छता ठेवण्यात यशस्वी होऊ, असंही ते म्हणाले आहे. राज्यसभेचे माजी खासदार मदनी यांनी खानापारामध्ये आसाम कॉन्फरन्स ऋफ सॅनिटेशन (ASCOSAN) 2017च्या उद्घाटनावेळी ही घोषणा केली.