ठळक मुद्देमंत्रालयाने राज्यांना जास्तीत जास्त संख्येने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांतील विषाणूंचे नुमने जनुकीय क्रमवारी जुळविण्यासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याने सरकार सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूच्या कोणत्याही उत्परिवर्तीत स्वरूपावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्यांना जास्तीत जास्त संख्येने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांतील विषाणूंचे नुमने जनुकीय क्रमवारी जुळविण्यासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सार्स-कोविड-२ जीनोम संस्थेला (इन्साकॉग) या कामाला गती देण्यास सांगण्यात आले आहे,