शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

अमळनेर व पारोळ्याला सर्वाधिक पाऊस १९५ मिमी पाऊस : दमदार पावसाची गरज

By admin | Published: June 21, 2016 10:11 PM

जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्‘ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्‘ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोमवारी जिल्‘ात विविध ठिकाणी पाऊस झाला. त्यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक २५.५ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ पारोळ्यात २४.३, जळगावात २२.८, यावल १९.५, जामनेर १३.०, एरंडोल ९.६, धरणगाव १४.२, भुसावळ १९.५,रावेर १२.४, मुक्ताईनगर ५.०, बोदवड ७.३, पाचोरा ६.३, भडगाव ७.९ तर चोपड्यात १०.३ मिमी पाऊस झाला.
१ ते २१ जून दरम्यान जिल्हाभरात सरासरी ८१.०९ पाऊस झाला आहे. दरम्यान, पेरणीलायक पावसासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.