शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 5:18 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बाराबंकी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली. मायावती आणि अखिलेश यादव यांचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदींच्या हातात आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी अखिलेश यादव आणि मायावतींवर जोरदार हल्लाबोल केला. ''मायावतीजी आणि अखिलेश यादवजींचा कंट्रोलर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे. मात्र मोदी हे बीएसपी-एसपीवर दबाव आणू शकतात. पण मोदी हे माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा, असे राहुल गांधी म्हणाले. 

उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महाआघाडी केली आहे. मात्र या महाआघाडीत काँग्रेसला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस उत्तर प्रदेशामध्य स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाbarabanki-pcबाराबंकीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक