शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 7:54 AM

बसपचे खासदार आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती ही निवडणूक लढवणार नाहीत, असे मंगळवारी म्हटले.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती लढवणार नाहीत. समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव हे लोकसभा सदस्य असून, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेतात यावर प्रत्येक जण तर्क करीत आहे. 

बसपचे खासदार आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती ही निवडणूक लढवणार नाहीत, असे मंगळवारी म्हटले. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे या निवडणुकीत भाजपला मुख्य आव्हान म्हणून समोर आले आहेत. तरीही यादव ही निवडणूक लढवणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे, हे आधीच सांगितलेले आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीmayawatiमायावती