महापौरांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट
By admin | Published: July 04, 2016 12:44 AM
जळगाव: महापौर नितीन ला यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची रविवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहावर भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीसाठी प्रयत्न करावा, तसेच हुडको कर्ज तडजोडीच्या प्रस्तावावर पुढे हालचाल झालेली नाही. त्याबाबतही लक्ष घालण्याची विनंती ला यांनी महाजन यांना केली. दलित वस्ती सुधारणा निधीचे २ कोटींचे अनुदान मनपाला मिळाले आहे. इतर मनपांना मात्र १० ते १५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. हा मुद्दाही त्यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिला. महाजन यांनी या सर्व मुद्यांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.