शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

व्हॉट्सअ‍ॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 4:38 AM

मेसेज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी ठोस पावले उचलली जातील, असे व्हॉटसअ‍ॅपच्यावतीने निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मेसेज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी ठोस पावले उचलली जातील, असे व्हॉटसअ‍ॅपच्यावतीने निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, खोटे वृत्त रोखणारे मॉडेल भारतात आणण्यात येईल. याचा उपयोग अन्य देशांमध्ये केला जात आहे.व्हॉटसअ‍ॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग तथा राजकीय संघटनांसोबतचर्चा केली आहे.व्हॉटसअ‍ॅपला व्यक्तिगतआणि छोट्या समूहांमध्ये चर्चेसाठी तयार करण्यात आले आहे. धोकादायक ठरू शकणाºया मेसेजविरुद्ध आम्ही नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. असे मेसेज पाठविणारी अकाउंट्स बंद केली आहेत, असे कंपनीने नमूद केले.व्हॉटसअ‍ॅपने आयोगाला सांगितले की, त्यांच्या अधिकाºयांचे पथक भारतात अआले असून, ते काही दिवसात धोरण ठरविणाºयांशी चर्चा करेल. खोटे वृत्त रोखण्यासाठी ते भारतात ‘व्हेरिफिकॅडो’हे मॉडेल आणणार आहे. याचा मेक्सिको, ब्राझिलमध्येही उपयोग करण्यात आला आहे.>फॉरवर्ड मेसेजवर मर्यादादेशभरात खोटे वृत्त आणि अफवांमुळे झालेल्या मारहाण आणि हत्यांच्या घटनांनंतर टीकेचे लक्ष्य झालेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आता मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा एका वेळी पाच करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय मीडिया मेसेजजवळ दिसणारे क्विक फॉरवर्ड बटनही हटविण्यात येणार आहे. अफवा आणि खोट्या मेसेजनंतर जमावाकडून झालेल्या मारहाणीत देशभरात दोन महिन्यांत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत त्यांचे भारतातील यूजर्स अधिक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवितात. सरकारने कंपनीला बजावले आहे की, अफवा प्रसाराचे माध्यम बनणाºयासही दोषी मानले जाईल आणि बघ्याची भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप