प्रास्ताविक डॉ. शेखर राजदरेकर यांनी केले, तर जनसंपर्क अधिकारी सूत्रसंचालन स्वप्नील तोरणे यांनी केले. कुलसचिव काशीनाथ गरकळ यांनी आभार मानले. यावेळी विविध परिषदांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो-आर फोटोला२२एमयुएचएस नावाने सेव्ह आहे. कॅप्शन्न- बायोइथिक्स अध्यासनाच्या राष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना डॉ. रसेल डिसुझा, डॉ. पी. एन. राझदान, डॉ. राहुल अहेर, डॉ. डी. पी. लोकवाणी, डॉ. शेखर राजदरेकर, डॉ. अरुण जामकर आदि.
वैद्यकीय नीतिमूल्य बातमी जोड
By admin | Published: March 24, 2015 12:21 AM