शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

मेहबुबा मुफ्ती या जिहादीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:28 AM

अ‍ॅड अंकुर शर्मा असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूतूत गुज्जर व बकरवाल या मुस्लीम जमातींवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले होते.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या जिहादी असून, आपल्या इस्लामी अजेंड्यानुसार त्या हिंदुबहुल जम्मू भागांत मुस्लिमांना आणून वसवू पाहत आहेत आणि जम्मूतील लोकसंख्येचे चित्र बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे वादग्रस्त विधान कथुआतील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचा खटला लढणाऱ्या वकिलाने केला आहे.अ‍ॅड अंकुर शर्मा असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूतूत गुज्जर व बकरवाल या मुस्लीम जमातींवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले होते. अ‍ॅड. शर्मा हे बल्त्कारातील आरोपी व माजी सरकारी अधिकारी सांझीरामचे वकील आहेत. त्यांच्या या विधानामुळे हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेहबूबा मुफ्ती या गोहत्येसाठी कत्तलखान्यांना व गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. हिंदूबहुल जम्मूमध्ये मुस्लिमांना जमिनी देऊन तिथे त्या राहायला पाठवत आहे. जम्मूची हिंदुबहुल ही ओळखच पुसून टाकण्याचात्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण