शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मेहूल चोक्सीच्या देशाबाहेर रवानगीस न्यायालयाने दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 6:04 AM

Mehul Choksi: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला पुढील आदेशापर्यंत कैरिबियाई देशातून अन्यत्र पाठविण्यास डोमिनिकाच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक मीडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला पुढील आदेशापर्यंत कैरिबियाई देशातून अन्यत्र पाठविण्यास डोमिनिकाच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक मीडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. डोमिनिकात अवैधपणे प्रवेश केल्याबद्दल चोक्सीला ताब्यात घेण्यात आले होते. चोक्सीच्या वकिलांकडून दाखल याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले की, मेहुल चोक्सीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. चोक्सीशी संपर्क होऊ दिला जात नाही. कायदेशीर मदत आणि घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. चोक्सीला पुढील आदेशापर्यंत कुठेही पाठविण्यास डोमिनिकाच्या हायकोर्ट ऑफ जस्टिसने स्थगिती दिली आहे. डोमिनिकातील चोक्सीचे वकील वायने मार्श यांनी एका रेडिओ शोला सांगितले की, खूप प्रयत्नानंतर चोक्सीशी थोडा वेळ बोलणे झाले. त्याने सांगितले की, एंटीगुआत जॉली येथे एका जहाजात आपल्याला जबरदस्तीने बसविण्यात आले आणि डोमिनिकात आणण्यात आले. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCourtन्यायालय