शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

मिशेल यांनी वापरला भारतीय डिझायनरचा पोशाख

By admin | Published: January 26, 2015 4:47 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांचे आगमन आज भारतात झाले आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांचे आगमन आज भारतात झाले आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी एअर फोर्स वनच्या विमानातून उतरताना भारतीय डिझायनर बिभू मोहपात्रा यांनी डिझाईन केलेला फुलाफुलांचा पोशाख परिधान केला होता. त्याला मॅचिंग असा कोट व काळे शूज अशा वेशात अमेरिकन फर्स्ट लेडी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या. मोहपात्रा अमेरिकेत वास्तव्यास असून, ते ओडिशातील रुरकेला येथील आहेत. मोहपात्रा यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. ओबामा व फर्स्ट लेडी मिशेल ओबामा भारतात येत असून, मिशेल ओबामा यांनी बिभू मोहपात्रा यांच्या स्प्रिंग कलेक्शनमधील फुलाफुलांचा पोशाख परिधान केला आहे, असे मोहपात्रा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले असून, त्यासोबत छायाचित्रही टाकले आहे. मिशेल यांनी याआधी जे लेनो यांच्या कार्यक्रमात २०१२ साली मोहपात्रांच्या कलेक्शनचा पोशाख वापरला होता.