शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 6:08 AM

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले. यात १६ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांनी आपल्या लक्ष्यापर्यंत फेकलेले ग्रेनेड त्या ठिकाणापर्यंत पोहोचले नाही आणि रस्त्याच्या बाजूला त्याचा स्फोट झाला. यात सीआरपीएफच्या जवानांना कोणतीही इजा झाली नाही. याचवेळी रस्त्यावरून जाणाºया एका मुलाला छर्रे लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर लोकांमध्ये भीती पसरली आहे.या घटनेत दोन खासगी वाहनांचे नुकसान झाले आहे. या मुलाला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर तात्काळ या भागाची नाकाबंदी करण्यात आली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.‘लष्कर’चा अतिरेकी पकडला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका हॉस्पिटलमधून लष्कर-ए-तोयबाच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली.एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, काश्मीर पोलिसांच्या स्पेशल आॅपरेशन्स ग्रुपने उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागातील निवासी निसार अहमद डार याला शहराच्या श्री महाराजा हरीसिंह हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली.डार याचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला