शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अल्पवयीन आदिवासी मुलीचे एन्काउंटर

By admin | Published: April 16, 2015 2:02 AM

चार वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीच्या बनावट चकमक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी आपल्या २५ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रायपूर : चार वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीच्या बनावट चकमक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी आपल्या २५ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मीना खालको या अल्पवयीन आदिवासी मुलीला पोलिसांनी १२ जुलै २०११ रोजी बनावट चकमकीत ठार मारले होते.या प्रकरणी ११ पोलिसांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये हत्येचा आणि १४ पोलिसांविरुद्ध भादंविच्या कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश अनिता झा यांच्या अध्यक्षतेखालील एस सदस्यीय न्यायिक आयोगाने आपला चौकशी अहवाल सादर केल्याच्या एक आठवड्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. नक्षलवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत मीना मारली गेल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु त्यांच्या या दाव्यावर आयोगाने गंभीर शंका घेतली आहे. या चकमकीनंतर प्रचंड जनक्षोभ उफाळला होता. वातावरण तंग झाले होते आणि या घटनेबद्दल प्रचंड रोष होता. त्यामुळे सरकारने हा चौकशी आयोग स्थापन केला होता. तीन वर्षांच्या चौकशीनंतर आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. (वृत्तसंस्था)