शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

कर्नाटकात सर्व मंदिरांमध्ये मोबाईल वापरावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 1:17 PM

प्रकाश बेळगोजी बेळगाव : धर्मादाय विभागाने राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ...

प्रकाश बेळगोजीबेळगाव : धर्मादाय विभागाने राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले मोबाईल स्विच ऑफ करावे लागणार आहेत. मंदिर परिसरात गाणी ऐकणे, रील तयार करणे, फोटो काढणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. धर्मादाय विभागाने काल सोमवारी (दि.१७) याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. आदेशानुसार बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिर, टिळकवाडी येथील साई मंदिर, अनगोळचे परमार्थ निकेतन श्री हरी मंदिर, समादेवी गल्लीतील श्री समादेवी मंदिर, वीरभद्र नगर येथील श्री वीरभद्र मंदिर तसेच पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिर, सौंदत्तीचे श्री यल्लमा, मंदिर रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का मंदिर, बडकुंद्री येथील श्री होळम्मा देवी मंदिर या मंदिरांमध्ये देखील आता भाविकांना मोबाईलचा वापर करता येणार नाही. अलीकडेच तामिळनाडू आणि केदारनाथ मंदिरात मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी शांत व भक्तीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानंतर कर्नाटकातही निर्बंध घालण्यात आले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकTempleमंदिरMobileमोबाइल