शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

चित्रपटगृहांमध्ये मोदी सरकारचा होणार प्रचार

By admin | Published: April 26, 2016 5:57 AM

चित्रपटगृहांत तुम्ही यापुढे चित्रपट पाहायला गेलात तर तो सुरू होण्याआधी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची यशोगाथा तुम्हाला पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली : चित्रपटगृहांत तुम्ही यापुढे चित्रपट पाहायला गेलात तर तो सुरू होण्याआधी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची यशोगाथा तुम्हाला पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिगटानेच प्रत्येक चित्रपटगृहामध्ये केंद्र सरकारच्या यशोगाथेची डॉक्युमेंटरी दाखवण्याची शिफारस केली आहे.केंद्र सरकारच्या विविध योजनांना पंतप्रधानांचे वा राष्ट्रीय पुरुषांचे नाव देण्यात यावे, असेही सुचवण्यात आले आहे. सध्या पंतप्रधानांच्या वा राष्ट्रपुरुषांच्या नावानेच बहुतांशी योजना राबवण्यात येतात. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने त्यात नेमका काय बदल करण्याचे सुचवले आहे, ते समजू शकले नाही.याखेरीज केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे उद्घाटन यापुढे केंद्रीय मंत्री आणि खासदार यांच्या उपस्थितीतच केले जावे, तरच त्या योजना केंद्राच्या आहेत, हे जनतेच्या लक्षात येईल, असे मंत्रिगटाचे म्हणणे आहे.