शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

आणीबाणीतील बंदींना मोदी सरकारचीहीे पेन्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 6:26 AM

रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. संघाच्या १ लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. संघाच्या १ लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल. आणीबाणीत मिसा व डीआरआय कायद्याखाली अनेकांची धरपकड झाली. त्यांना पेन्शन देण्याच्या मोदी सरकारचा विचार आहे. सूरजकुंड येथे संघ व भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आणीबाणी पेन्शनचा मुद्दा चर्चिला गेला. त्यांना पेन्शन दिल्यास २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपाला मोठे बळ मिळू शकते, असा विचार या बैठकीत मांडला.>विरोधी ऐक्यावर झाली चर्चाविरोधी पक्षांच्या ऐक्याशी कसा सामना करायचा, यावरही बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ व भाजपा नेत्यांसाठी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विरोधकांचे ऐक्य फार टिकणार नाही, कर्नाटकातील सरकारही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी या नेत्यांनासांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी