शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

मोदींनी कधीच केले नाही चौकीदारांचे भले - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा नावाचा वापर करत आहेत, त्या चौकीदारांच्या कल्याणासाठी त्यांनी काही केलेले नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा नावाचा वापर करत आहेत, त्या चौकीदारांच्या कल्याणासाठी त्यांनी काही केलेले नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. चौकीदारांना बारा तास काम करूनही अत्यल्प वेतन मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.कमी वेतन मिळत असल्याच्या निषेधार्थ झारखंडमधील १० हजार चौकीदारांनी निदर्शने केली. त्या बातमीचा हवाला देऊन राहुल म्हणाले की, मोदी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणतात, पण त्यांनी चौकीदारांचे भले करण्याचा विचार करावा. आपण चौकीदार असल्याचा प्रचार मोदी यांनी २०१४ साली केला. त्याचा उल्लेख ते सतत आहेत. राफेल विमाने खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करून काँग्रेसने मोदींवर ‘चौकीदारच चोर आहे’ अशी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.फारुक अब्दुल्लांचा प्रचार सुरूधर्मनिरपेक्ष देश हे भारताचे स्वरूप कायम राखण्यासाठी व फूट पाडणाऱ्या राजकारणापासून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसशी जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांत आघाडी केली आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी सांगितले. जम्मूतील या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारमोहिमेचा प्रारंभ अब्दुल्ला यांनी शुक्रवारी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक